कासार समाजाच्या कुटुंब शृंखलेत
आपले सहर्ष स्वागत
सप्रेम नमस्कार,
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या कासार समाजाच्या हितासाठी
जे नवीन संकेत स्थळ सुरु केले आहे त्यामध्ये आपण सर्व मिळून काम करूया.
आपल्या समाजाच्या हित लक्षात घेऊन हे काम हाती घेतले आहे.
आपला विस्तारलेला कासार समाज एकत्र येण्यास मदत होईल सर्व साधारण पणे
आपण आपल्या जिल्हा पातळीवरचे व विभाग पातळीवरचे समाजाच्या संपर्कात आहोत.
या संकेत स्थळामुळे संपूर्ण विश्वात विस्तारलेल्या समाजाच्या संपर्कात राहण्यास मदत होईल.
आपले सहर्ष स्वागत
उद्देश
- समाजातील लोकसंख्या (एकून कुटुंब):
- सुख दुखाच्यावेळी SMS द्वारे माहिती पुरविणे: